Wednesday, 24 October 2007

Bachchan from Sholey



हा शोलेमधील एक सीन. बच्चनचा प्रेमवीर, मद्यधुंद दोस्त धर्मेंद्र पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या करायला चाललाय. आणि हा पठ्ठ्या मात्र निवांत चहा पीत बसलाय. हेमामालिनी ओरडत येत बच्चनला म्हणते "तुम कैसे दोस्त हो? तुम यहाँ बैठे हो? देखो तुम्हारा दोस्त कहाँ चढ गया है।" गरम चहाचे घुटके घेत बच्चन थंडपणे म्हणतो, "हाँ देखा! कुछ नही होगा। जब दारु उतरेगी तब ये भी उतर आयेगा!"

मित्राबद्दल असा प्रेमळ काँफिडन्स पाहिजे!

No comments: