Everything has Energy...
Energy causes change...
Energy is the youth...
Tuesday, 21 June 2011
प्रिय सौमित्र,
घर तुझं घडत होतं, मन जडत असताना..
मन तिचं बागडत होतं, सर पडत असताना..
वेड तिचं अन घर तुझं, त्या चक्रम बेघर पावसाला..
नव्हतं कधीच कळालं, बेफाम होऊन बरसताना..
No comments:
Post a Comment